जिवन
जिवन
जिवन या शब्दाचे अनेक अर्थ आपल्यापरीने लोकांनी लावण्याचा प्रयत्न केला.. मी हि केला. पण मला कळलेलं जिवन हे बालिशपणाचा विचार किंवा सर्वात मोठा अन्वयार्थ देऊन जाणारा कवडसा असू शकतो.
माझ्यामते जिवनाचं वास्तव हे आपल्या कल्पनेप्रमाणे कधीच नसतं. कारण वास्तव आणि कल्पना किंवा आपले विचार हे वास्तव होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याबद्दल बाळगलेल्या अपेक्षा ह्या जशाच तश्या कधीच पूर्णत्वास जात नाहीत. आणि हे सत्य जर असेल तर हा विचार किंवा मला कळालेलं जिवन हे नक्कीच बालिशपणा नसेल.
मला ह्या पेचात पडायचं देखील नाही पण हे वास्तव आहे हे कळाल्यानंतर विचारचक्र दुप्पट वेगाने घुमू लागले. पण मग प्रश्न हा उपस्थित होतो कि कल्पना ह्या आकारणीय असतात का? तर याचे उत्तर नकारार्थीच येईल. कारण कल्पनेशिवाय नवनिर्मितीच शक्य होणार नाही. ज्या काही गोष्टी आज आपण उपभोगतो, त्या कल्पनेवरूनच सत्यात उतरल्या आहेत. मग कल्पना आणि सत्यात आलेले वास्तव हे नेहमी वेगळं कस असतं?
आपण जशी कल्पना करतो ती तशीच वास्तवात येत नाही तर ती एक नवनिर्मिती म्हणून वास्तवात येते आणि तेच वास्तव होवून बसते. किती सोप्प आहे ना हे कळायला..पण हा सोप्पा विचार आपलं जिवन असतो. मग हे जिवन कठीण आहे हे म्हणनाऱ्यांना हे उत्तर कितपत कळेल याची मला शंका वाटते. पण जिवनाचा तोडका-मोडका अर्थ माझ्यापरीने लावल्याचा असिम आनंद मात्र मनाला होतोय...इतकचं...!
-अभि"
Very Nice !
ReplyDeleteKy bat hai Bhai boht badhya likha
ReplyDeleteKy bat hai Bhai boht badhya likha
ReplyDeleteमस्तच....👍👌
ReplyDeleteSundar����
ReplyDeleteKhup mast abhi
ReplyDeleteNice...!!!
ReplyDeleteNice Abhi!!!
ReplyDeleteVery nice bro!!
ReplyDeleteKeep it up
मस्तच !! 👌
ReplyDeleteKeep blogging brother 💗💚💛.
It's very true Abhi
ReplyDeleteNice article..keep it up..
ReplyDeleteThank u guys...ur comments and wishesh will increase my confidence.
DeleteThodas tujhya manatla..khup sundar ahe tuj mann anj tujhya manatla..best wishes dear
ReplyDeleteNice...
ReplyDeleteAwesome....
ReplyDeleteBro, can't believe,, it's really awesome,,, proud of you bro
ReplyDeleteGood kick start abhi....Expecting more like this
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteAe khup mast aahe...
ReplyDeleteKeep it up ..
Waiting for next article
Masterpeace abhi...proud of u.
ReplyDeletemast re.....bhava
ReplyDelete